जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
नगर परिषद सरळसेवा पदभरती २०१७
परीक्षा शुल्काचा तपशील
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १५०/-
आणि
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ३००/-
बँक सेवा शुल्क रु. ६० मात्र
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे